HSC 12th Result 2026 Declared : 12 वी निकाल 2 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार; या 6 वेबसाईट वरती सर्वात आधी पहा तुमचा रिझल्ट..,
HSC 12th Result Maharashtra Board Declared – 12 वी निकाल कधी लागेल? आणि 12 वी निकाल कोणत्या वेबसाईट वरून चेक करायचा?. ही दोन प्रश्न सध्या मात्र बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसले आहेत. कारण बारावीचे परीक्षा देऊन खूप दिवस ओलांडले गेले आहेत. आता मात्र बारावी निकाल कधी लागेल?, याचीच सर्व विद्यार्थी वाट पाहत आहे. … Read more